
Vikram Kakade Net Worth : अजित पवार गटाचे उमेदवार विक्रम काकडे तब्बल १५३ कोटींचे धनी; जय पवारांनाही दिले तब्ब्ल १० कोटींचे कर्ज!
Vikram Kakade Net Worth : राज्यात सध्या आगामी विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी कमालीची रंगात आली असून, १७ स्थानिक स्वराज्य संस्था






















