पेटीएमचा शेअर आत्ताच घ्या; अशनीर ग्रोव्हर यांचा सल्ला
गेल्या काही दिवसांत पेटीएमच्या शेअरमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांचे करोडेंचे नुकसान झाले आहे. मात्र, येत्या काळात हा शेअर जास्त वधारणार असल्याचे भारत पेचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर यांनी म्हटलंय. तसेच, हा शेअर विकत घेण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे. त्यांनी ट्विटरद्वारे या शेअरमागचं गणित मांडलं. ट्विटरद्वारे अशनीर ग्रोव्हर म्हणाले की, \”पेटीएमचा शेअर खरेदी करण्यासाठी […]