
संयुक्त राष्ट्रात मोठा ड्रामा! गाझामधील कारवाईवरून इस्रायलला धक्का; नेतन्याहूंचे भाषण सुरू असताच अनेक देशांच्या प्रतिनिधींचा सभात्याग
Netanyahu UN Walkout: संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांचे भाषण सुरू असतानाच एक नाट्यमय घटना घडल्याचे