
महाराष्ट्रात ई-बाँड प्रणाली लागू; आयात-निर्यात व्यवहारांसाठी पेपर बाँड्सचा वापर थांबणार, व्यापाराला गती
Maharashtra E-Bond: व्यापारी व्यवहारांमध्ये आधुनिकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आयात-निर्यात (Import-Export) व्यवहारांसाठी