बँकिंग क्षेत्रात मोठी उलाढाल; अ‍ॅक्सिसने केली सिटी बँकेची खरेदी

अॅक्सिक बँकेने अमेरिकेची कंपनी सिटी ग्रुपचा भारतातील व्यवसाय खरेदी केला आहे. बुधवारी १२ हजार ३२५ कोटी रुपयांना हा व्यवहार झाला असून सीटी बँकेचा क्रेडिट कार्ड बिझनेस, रिटेल बँकिंग, वेल्थ मॅनेजमेंट आणि कंझ्युमर लोन्स बिझनेस अ‍ॅक्सिसच्या ताब्यात आला आहे. तसेच, या व्यवहारामुळे सिटी बँकेचे क्रेडिट कार्डचे ग्राहक रिवॉर्ड पॉईंट आणि अन्य सुविधा घेऊ शकणार आहेत. या […]