आयुष्मान भारत योजनेतून ६०० हून अधिक खासगी रुग्णालये बाहेर, ‘हे’ आहे कारण

Ayushman Bharat Scheme | केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी आरोग्य योजना (Ayushman Bharat Scheme) असलेल्या आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) मधून देशभरातील 609 खासगी रुग्णालयांनी (private hospitals) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयांनी हा निर्णय देयकांतील विलंब, कमी परतावा दर आणि काही राज्यांत उपचारांवरील निर्बंध यांसारख्या कारणांमुळे घेतल्याचे समोर आले आहे. गुजरात आघाडीवर, […]