
NC Classic 2025 : भालाफेकचा बादशाह नीरज चोप्रा पुन्हा विजयी, पहिल्या ‘एनसी क्लासिक’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
NC Classic 2025 | भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने बेंगळूरुतील श्री कांतीरवा स्टेडियमवर आयोजित