
BMC Election 2026 Voting Raj Thackeray : लोकशाहीच्या मुळावर घाव? महापालिका निवडणुकांत मतदान प्रक्रियेबाबत तीव्र संशय- शाई, ईव्हीएम आणि प्रशासनावर चौफेर टीका
BMC Election 2026 Voting Raj Thackeray : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया सुरु आहे. सकाळपासूनच नेते-मंडळी, पक्षकार्यकर्ते






















