
India Pakistan Kabaddi: क्रिकेटनंतर कबड्डीतही ‘नो हँडशेक’ वाद; भारतीय कर्णधाराने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले
India Pakistan Kabaddi: बहारीन येथे सुरू असलेल्या तिसऱ्या एशियन युथ गेम्समध्ये (Asian Youth Games) भारताच्या युवा कबड्डीपटूंनी दमदार कामगिरी केली