
…तर इलॉन मस्क अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार, नावही सांगितले; ट्रम्प यांना दिला इशारा
Elon Musk | अमेरिकन सिनेटमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’वर मतदानाची तयारी सुरू असताना, तंत्रज्ञान अब्जाधीश