
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘या’ कंपनीचा भारतात वेगाने विस्तार, मुंबई-पुण्यासह देशभरातून कमावले कोट्यावधी रुपये
Donald Trump Business In India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ((Donald Trump) हे गेल्याकाही दिवसांपासून व्यापार करारावरून भारतावर निशाणा साधत आहे.