
Maharashtra News: महाराष्ट्रातील हॉटेल्स-रेस्टॉरंट्स आता 24 तास खुली राहणार; मात्र ‘या’ गोष्टींना परवानगी नाही
महाराष्ट्र सरकारने राज्यातील व्यापार आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलेल्या शासन