
‘माझे पाकिस्तानवर प्रेम, मीच भारतासोबतचे युद्ध थांबवले’, मोदींशी चर्चा झाल्यानंतरही ट्रम्प पुन्हा बरळले; म्हणाले…
Donald Trump on India-Pakistan | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील कथित युद्ध थांबवल्याचा दावा केला