
कल्याणजवळ अदानी ग्रुपच्या सिमेंट प्लांटला स्थानिकांचा विरोध; ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
Mohone Cement Plant: मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याणजवळ असलेल्या मोहोने गावात अदानी ग्रुपच्या अंबुजा सिमेंट लिमिटेडच्या प्रस्तावित सिमेंट ग्राइंडिंग प्लांटला जोरदार