
Ganesh Festival : रायगडमध्ये साखरचौथ गणेशोत्सवाची तयारी ! ८८० मूर्तींची प्रतिष्ठापना होणार
Ganesh Festival – रायगड जिल्ह्यात (Raigad) भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी साजरा होणाऱ्या साखरचौथ गणेशोत्सवाची (Sakhar Chouth Ganesh festival)तयारी सुरू