
US Shutdown: अमेरिकेतील ‘सरकार शटडाऊन’ झाले म्हणजे काय? नागरिकांवर आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?
US Shutdown: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि काँग्रेस यांच्यात सरकारी कार्यांसाठी निधी देण्याबाबत एकमत न होऊ शकल्यानेअमेरिकेत सरकारी कामकाज अधिकृतपणे