
Shalarth ID Scam : अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती वाढली; ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात सहभागाचा संशय, राजकीय संबंधांमुळे खळबळ
Shalarth ID Scam : अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांनी महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या अडचणींत आता आणखी






















