
Maldives Tobacco Ban : Gen Z ला धूम्रपान बंदी? जनरेशनल धूम्रपान बंदी करणारा मालदीव ठरला जगातील पहिला देश
Maldives Tobacco Ban : जगप्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जाणारा मालदीव आता आरोग्य क्षेत्रातील एका ऐतिहासिक निर्णयामुळे चांगलाच चर्चेत असल्याचे दिसून येत





















