सोन्याचे दागिने देणारे \’धामापूर तलाव\’
तहानलेल्याची तहान भागवणारी,मोठमोठया गावांना पाणी पुरवणारी,काठावर पशुपक्षी आणि प्राण्यांना आसरा देणारी अनेक तलावं असतात… पण कधी सोन्याचे दागिने देणारे तलाव पाहिलेय का? ऐकून आश्चर्य वाटेल पण खरेच सोन्याचे दागिने देणारे तलाव मालवणमधील काळसे धामापूर या गावी आहे… धामापूर तलावाच्या शेजारीच जवळजवळ पाचशे वर्षे जुने देवी भगवतीचे भव्य मंदिर आहे. या मंदिराबाबत पिढ्यान् पिढ्या एक अद्भूत […]