
Mumbai Bomb Threat: खोट्या बॉम्ब धमकीमुळे मुंबई हादरली, मित्राविरोधात सूड घेण्यासाठी पाठवला मेसेज; नोएडातून आरोपी गजाआड
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात गणेशोत्सवाच्या तयारीच्या दिवसांत अचानक आलेल्या WhatsApp मेसेजने खळबळ उडवली. त्या संदेशात १४ दहशतवादी शहरात शिरले असून ४००