
Manoj Jarange Patil : उष्माघाताने मेलो तर मरेन, पण मागे हटणार नाही…; मनोज जरांगे पाटील यांचा थेट इशारा,”माझ्या जीवाला बरं-वाईट झाल्यास सरकारच जबाबदार!
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात रान उठवणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात शड्डू




















