
Cyclone Montha: चक्रीवादळ ‘मोंथा’ला नाव कसे मिळाले? महाराष्ट्रासह 4 राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता
Cyclone Montha: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, ‘मोंथा’ नावाचे चक्रीवादळ आज (28 ऑक्टोबर) सकाळपर्यंत अतीतीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता






















