
‘बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला’; देवेंद्र फडणवीस यांची उद्धव-राज ठाकरेंवर जोरदार टीका; म्हणाले…
Devendra Fadnavis Criticize Uddhav Thackeray : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai municipal election 2025) पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली