
सीमेवर तणावपूर्ण वातावरण! पाकिस्तानच्या आजही कुरापतीअनेक ठिकाणी सुरक्षा वाढवली! भारताकडून युद्धाची सज्जता
नवी दिल्ली- भारत-पाकिस्तानात काल रात्री धुमश्चक्री झाल्यावर आज दिवसभरात त्याचे पडसाद उमटत राहिले. तणावपूर्ण वातावरणात पाकिस्तानकडून आजही सीमेपलीकडून कुरापती सुरूच