Samadhan Sarvankar VS BJP : पराभवानंतर समाधान सरवणकरांचे गंभीर आरोप; व्हायरल चॅट्समुळे शिवसेना–भाजपमध्ये तणाव उघड
Samadhan Sarvankar VS BJP : मुंबई महानगरपालिकेच्या २०२६ मधील निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १९४ मधील पराभवानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार समाधान





















