
Sunjay Kapur Will Controversy: पित्याचे मृत्यूपत्र बनावट! अभिनेत्री करिश्मा कपूरच्या मुलांचा दावा
Sunjay Kapur Will Controversy : अभिनेत्री करिश्मा कपूरचे घटस्फोटित पती संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूपत्रावरून न्यायालयात खटला सुरू आहे.