
दिवाळीत धमाका! आयुष्मान-रश्मिकाच्या ‘थामा’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिस गाजवले; पाहा कमाईचा आकडा
Thamma movie Collection: दिवाळीच्या मुहूर्तावर मॅडॉक फिल्म्सने चाहत्यांना हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘थामा’ची (Thamma) भेट दिली आहे. 21 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या