धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीविरोधात ४४२ तक्रारी

Windmill Company

धाराशिव– धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की प्रकल्पांबाबत शेतकऱ्यांचा रोष उफाळून आला आहे. सिरेंटिका पवनचक्की कंपनीच्या (Serentica windmill company) ठेकेदारांविरोधात आतापर्यंत तब्बल ४४२ तक्रारी दाखल (442 Complaints Filed) करण्यात आल्या असून, सुमारे ४५ लाख रुपयांची फसवणूक (fraud) झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या ठेकेदारांनी शेतजमिनीवर टॉवर उभारण्यासाठी शेतकऱ्यांना (Farmers)मोबदला देण्याचे आश्वासन देत धनादेश दिले. पण १५ शेतकऱ्यांचे धनादेश […]

सैन्य व पोलीस भरतीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अटक

नवी दिल्ली- सैन्यात व पोलीस दलात भरतीसाठी प्रशिक्षण व आश्वासन देणाऱ्या युट्यूब व्हिडियो द्वारे देशातील शेकडो युवकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अरविंद पांडे व त्याची महिला सहाय्यक यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे भारतीय पुलिस प्रोटेक्शन फोर्स नावाचे संकेतस्थळही बंद करण्यात आले असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.अरविंद पांडे नावाच्या […]

कोणत्या बँकांमध्ये झाले सर्वाधिक फ्रॉड?

अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सोमवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दिलेल्या माहितीनुसार, देशात बँकिंग फ्रॉड झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या बँक नेमक्या कोणत्या आहेत, हे आज आपण जाणून घेऊया. या फ्रॉडमध्ये कोटक महिंद्रा बँक सर्वात पहिल्या नंबरवर आहे. 2021-22 च्या सुरुवातीच्या नऊ महिन्यात कोटक महिंद्रा बँकेत बँकिंग फ्रॉडच्या 642 घटना समोर आल्या. या फ्रॉडमध्ये […]