कोणत्या बँकांमध्ये झाले सर्वाधिक फ्रॉड?

अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सोमवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दिलेल्या माहितीनुसार, देशात बँकिंग फ्रॉड झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या बँक नेमक्या कोणत्या आहेत, हे आज आपण जाणून घेऊया. या फ्रॉडमध्ये कोटक महिंद्रा बँक सर्वात पहिल्या नंबरवर आहे. 2021-22 च्या सुरुवातीच्या नऊ महिन्यात कोटक महिंद्रा बँकेत बँकिंग फ्रॉडच्या 642 घटना समोर आल्या. या फ्रॉडमध्ये […]