
गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? अपघात प्रकरणात चंद्रकांत पाटील यांचे पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश
Gautami Patil: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या मालकीच्या वाहनामुळे झालेल्या अपघाताच्या प्रकरणाची सध्या चर्चा दिली. पुण्यातील वडगाव बुद्रुक