गुगल पे ची मर्यादा किती? दिवसाला तुम्ही किती व्यवहार करू शकता?
देशात नोटाबंदी झाल्यानंतर ऑनलाईन व्यवहाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. नेटबँकिंगसह युपीआय व्यवहार अधिकप्रमाणात केले जातात. पेटीएम, फोन पे, गुगल पे सर्वाधिक वापरले जाणारे मोबाईल वॉलेट आहेत. हे ऍप वापरताना काही बंधनेही असतात. प्रत्येक ऍपची व्यवहार करण्याची क्षमता आहे. या क्षमतेपलिकडे तुम्ही व्यवहार करू शकत नाही. गुगल पे चा वापर करतानाही तुम्हाला हा नियम वापरावा लागतो. […]