
Yamaha XSR155 अखेर भारतात लाँच! Royal Enfield ला देणार टक्कर; किंमत-फीचर्स जाणून घ्या
Yamaha XSR155 Price : यामाहा (Yamaha) कंपनीच्या ‘मॉडर्न-रेट्रो’ (Modern-Retro) सेगमेंटमधील सर्वात कॉम्पॅक्ट असलेली Yamaha XSR155 मोटारसायकल भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाली






















