
Sunetra Pawar : मंत्रालयातील ‘त्या’ दालनावर आता सुनेत्रा पवारांची पाटी! उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच कामाचा धडाका सुरू
Sunetra Pawar : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले आहेत. त्यांच्या निधनानंतर शोककळा






















