
’18 वर्षांपूर्वी दिलेली ती शिकवण आजही…’; ‘कल्की 2’मधून बाहेर पडताच दीपिकाने शेअर केला SRK सोबतचा फोटा; म्हणाली…
Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दीपिकाने ‘कल्की 2898 AD’ च्या सिक्वेलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला