
Jay Pawar : अजित पवारांचे चिरंजीव जय पवार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार? चर्चांना उधाण; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
Jay Pawar Baramati Nagarparishad : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित






















