
Devendra Fadnavis : धुळ्यात चार नगरसेवक काय बिनविरोध निवडणून आले तर विरोधकांच्या पोटात दुखले; धुळ्याच्या सभेत फडणवीसांची फटाकेबाजी
Devendra Fadnavis : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी वेगात सुरू असून, धुळे येथे आयोजित प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी






















