भूतांपासून वाचण्यासाठी ते तीन दिवस गावकरी गाव सोडून जातात- ‘मालवणातील गावपळण’

तो येतलो…गावात कोणीच थांबूचा नाय… जो थांबतलो तो जिवंत रव्हाचो नाय… (तो येणार… गावात कोणीच थांबायचे नाही… जो थांबेल तो जिवंत राहणार नाही…) या एकमेव भीतीपोटी मालवणातील चिंदर, आचरा, शिरोडे, वायंगणी, मुगणे इत्यादी गावातील गावकरी तीन दिवस स्वत:च्या घरातूनच बाहेर पडतात. पण नेमके कोण येत आणि त्याला नक्की काय पाहिजे असते. गावकरी त्याला इतके का […]

\’अग्रसेन की बावली\’ काळ्या पाण्याची शापित विहीर

नवी दिल्लीच्या जंतरमंतर भागात शहराच्या मधोमध १०५ पायऱ्यांची एक विहीर आहे. सूर्यास्तानंतर या विहिरीच्या तळाशी एखादी व्यक्ती अडकली तर विहिरीतले काळे पाणी व्यक्तीला स्वत:कडे आकर्षित करते आणि ती व्यक्ती आत्महत्या करते असे म्हणतात.काळ्या पाण्यात उड्या टाकून स्वत:चे आयुष्य संपवलेल्या माणसांच्या अनेक गूढ गोष्टी इथले गावकरी सांगतात. लोकांचा बळी घेणाऱ्या या शापित विहिरीचे नाव आहे अग्रसेन […]