
Ajit Pawar Pune Election 2026 : पुणेकरांसाठी सुखद बातमी: मेट्रो-बस प्रवासाचा आता खिशावर भार नाही!- अजित पवारांच्या जाहीरनाम्यात गेमचेंजर आश्वासन
Ajit Pawar Pune Election 2026 : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणेकरांसाठी मोठ्या आश्वासनांची घोषणा केली आहे. राज्याचे






















