ह्युंदाईपेक्षा अधिक विक्री होऊनही टाटा मोटर्सच्या तिसऱ्या तिमाहीत तूट

टाटा मोटर्सच्या कार विक्रीत मोठी वाढ झाली असली तरीही कंपनीला तिसऱ्या तिमाहीत 1451.05 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. डिसेंबर महिन्यात ह्युंदाई कंपनीला मागे टाकत टाटा मोटर्सने दुसरा क्रमांक पटकावला होता तर जानेवारीतही टाटा मोटर्सच्या अनेक गाड्या विकल्या गेल्या. मात्र तरीही ही कंपनी सध्या तोट्यात आहे. टाटा मोटर्सने डिसेंबर 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत 75,653.79 कोटींचा […]