
Statue Of Liberty : वाऱ्याच्या तीव्रतेमुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी काही क्षणातच कोसळली; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल
Statue Of Liberty : ब्राझीलच्या गुआइबा शहरात आलेल्या एका तीव्र वादळामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची सुमारे ४० मीटर उंचीची प्रतिकृती कोसळली.






















