रिजर्व्ह बँकेने आणखी एका बँकेचा परवाना केला रद्द, सर्व व्यवहार ठप्प

नाशिक -आर्थिक नियमांचे उल्लंघन आणि गैरव्यवहार केल्याप्रकरणी रिजर्व्ह बँकेने नाशिकच्या इंडिपेडन्स बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे खातेदारांमध्ये खळबळ माजली आहे. कारण बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपासून इंडिपेडन्स बँकेच्या विरुद्ध सहकार विभाग आणि रिजर्व्ह बँकेकडे तक्रारी येत होत्या. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने चौकशी करून इंडिपेडन्स बँकेचा परवाना […]