
Ram Satpute : राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर जोरदार पलटवार; नेमकं घडलं काय?
Ram Satpute : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींना





















