
Ajit Pawar and Jay Pawar : ‘क्षणभर ती वेळ थांबली असती…’; वडिलांच्या निधनानंतर जय पवार यांची भावूक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
Ajit Pawar and Jay Pawar : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी






















