UP Deputy CM Keshav Maurya : उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग; तांत्रिक बिघाडामुळे हवेतच धुराचे लोट पसरले
UP Deputy CM Keshav Maurya : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरला शनिवारी सकाळी एका गंभीर तांत्रिक बिघाडाचा सामना






















