
Pakistan Blast : इस्लामाबाद स्फोटानंतर पाक पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप; परराष्ट्र मंत्रालयाने दिले सडेतोड उत्तर
Pakistan Blast : पाकिस्तानमधील इस्लामाबाद न्यायालयाबाहेर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ






















