
Donald Trump Tariffs: ‘रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यास…’; डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा थेट इशारा
Donald Trump Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताला पुन्हा एकदा “मोठ्या” आयात शुल्काची (tariffs) धमकी दिली आहे.