
Scholarship Exam: शिष्यवृत्ती परीक्षा आता चौथी आणि सातवीसाठी; जाणून घ्या नवे नियम
Maharashtra Scholarship Exam: राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्याच्या उद्देशाने, राज्य सरकारने शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्तरामध्ये