
वादानंतर ‘मनाचे श्लोक’ सिनेमाचं नावं बदलले! मृण्मयी देशपांडेचा चित्रपट आता ‘या’ तारखेला होणार रिलीज
Manache Shlok Movie Controversy: अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेचा (Mrunmayee Deshpande) ‘मनाचे श्लोक’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून जोरदार वादात