
Harish Rana : धाकट्या भावाकडून हरीशला मुखाग्नी; कोणीही अश्रू ढाळू नका, त्याला शांततेत निरोप द्या”; लेकाच्या चितेसमोर हतबल पित्याची आर्त हाक
Harish Rana : भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर, देशातील इच्छामरणाची (Euthanasia) पहिली अधिकृत घटना समोर आली




















