
Kurla Warehouse Fire: कुर्ल्यात मध्यरात्री भीषण आग, तब्बल ५ तासांनी आगीवर नियंत्रण
Kurla Warehouse Fire: कुर्ल्यातील (Kurla) सीएसटी मार्गावर ऑटोमोबाईल्सच्या(Auto mobaile) सुट्या भागांचा साठा असलेल्या गाळ्याला आग लागल्याची दुर्देवी घटना रविवारी मध्यरात्री